संपूर्ण जन्मपत्रिका रिपोर्ट
तुमचा स्वभाव, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, धनयोग, विवाह, कुटुंब, संतती, आरोग्य, महत्त्वाचे ग्रहयोग, दोष आणि सोपे उपाय.
यामध्ये 100+ पानांची संपूर्ण जन्मपत्रिका आणि पुढील 10 वर्षांचे सविस्तर वार्षिक भविष्य सांगणारा 70+ पानांचा रिपोर्ट समाविष्ट आहेत. हे 2 PDF रिपोर्ट्स अवघ्या 30 मिनिटांत तुमच्या WhatsApp वर पाठवले जातील.

हे दोन्ही रिपोर्ट्स तुमच्या जन्मतारीख, वेळ आणि ठिकाणानुसार तयार करून 2 वेगवेगळ्या PDF मध्ये पाठवले जातील.
तुमचा स्वभाव, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, धनयोग, विवाह, कुटुंब, संतती, आरोग्य, महत्त्वाचे ग्रहयोग, दोष आणि सोपे उपाय.
येणाऱ्या 10 वर्षांमधील प्रमुख घडामोडी, महत्त्वाचे बदल, शुभ काळ, येणारी आव्हाने आणि जीवनातील महत्त्वाच्या घटकांचे सविस्तर विश्लेषण — प्रत्येक ऑर्डरसोबत मोफत!
इंटरनेटवर मोफत मिळणाऱ्या सामान्य माहितीसारखे नाही; प्रथम तुमच्या ग्रहांची अचूक गणना केली जाते आणि त्यानंतर साध्या, सोप्या भाषेत त्याचे स्पष्टीकरण दिले जाते.

तुमचा WhatsApp नंबर द्या, जन्माची माहिती भरा, ₹149 भरा आणि दोन्ही रिपोर्ट्स अवघ्या 30 मिनिटांत तुमच्या WhatsApp वर पाठवले जातील. काही चूक झाल्यास, आम्ही ती विनामूल्य दुरुस्त करून पुन्हा पाठवू.