राशी, नवमांश, ग्रह स्थिती आणि महादशा-अंतरदशा

तुमची मोफत जन्मकुंडली

तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण टाकून राशी कुंडली, नवमांश कुंडली आणि 9 ग्रहांची स्थिती यांसारखी सर्व महत्त्वाची ज्योतिषीय माहिती एकाच ठिकाणी मिळवा.

+91

100% Free · No Payment Required · View Instantly

OTP Verified
No Payment Required
100% Private & Secure

तुमच्या कुंडलीत काय काय असेल?

तुमच्या जन्म तपशिलांवरून तुमची कुंडलीही अशाच पद्धतीने स्पष्टपणे दिली जाईल.

  • 2कुंडलीचे भाग - राशी आणि नवमांश
  • 9ग्रह - अंश आणि नक्षत्रासह
  • 12कुंडलीचे तपशील - गण, योनी आणि नाडी
  • 6पंचांगाचे तपशील

No Download. No Waiting. View Instantly!

कुंडलीत काय असेल

तुमच्या कुंडलीत काय काय असेल?

राशी, नवमांश

तुमच्या जन्मवेळेच्या आधारे तुमचे लग्न, राशी, नवमांश आणि 9 ग्रह कोणत्या घरांमध्ये आहेत हे स्पष्टपणे समजून घ्या.

ग्रहांची स्थिती

9 ग्रह कोणत्या राशीत, किती अंशावर आणि कोणत्या नक्षत्राच्या पादात आहेत, याची माहिती मिळवा.

दशा आणि योग

सध्या सुरू असलेल्या दशा-अंतरदशेचा कालावधी आणि तुमच्या कुंडलीतील योग.

दोष स्थिती

मंगळ दोष आहे का आणि त्याचा किती प्रभाव आहे याचे स्पष्ट विश्लेषण.

3 Simple Steps

तुमची कुंडली कशी मिळवायची?

OTP पडताळणी

तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP येथे नोंदवा.

जन्म तपशील

तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण निवडा.

कुंडली तयार

सुमारे 1 मिनिटात तुमची कुंडली तुमच्या मोबाईल Screen वर येईल. ज्यामुळे तुम्ही ती लगेच सहजपणे पाहू शकता.

अवघ्या 1 मिनिटात तयार!

तुमचे जन्मतपशील पूर्णपणे सुरक्षित आहेत; कोणाशीही शेअर केले जाणार नाहीत.

Get Your Free Horoscope